CBSE Class X/XII Result

    CBSE च्या विद्यार्थ्यांना वेबसाईटवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. CBSE कडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 चे निकाल जाहीर करण्याआधी, (CBSE) ने ‘परीक्षा संगम’ हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सर्वांसाठी…