आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे

 आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे


खालील प्रक्रिया Follow करा

१. Voter Helpline हे App डाऊनलोड करा.


https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=en


२. Voter Registration ला क्लिक करा.

३. फॉर्म ६b ला क्लिक करा.

४. Lets Star ला क्लिक करा.

५. आपला मोबाईल नंबर टाका

६. आपल्याला OTP येईल तो टाका.

७. OTP टाकल्यानंतर Verify ला क्लिक करा.

८. Voter ID असेल तर Yes I have Voter ID हे निवडा.

९. Voter ID नंबर टाका व राज्य Maharashtra निवडा.

१०. नंतर Proceed क्लिक करा.

११. आता तुमचा आधार क्रमांक टाका.

१२. Done करा व Confirm ला क्लिक करा.

तुमचे आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.


Votter ID link with Adhar

bhisesirofficial@gmail.com
bhisesirofficial@gmail.com
Articles: 49

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *