CBSE Class X/XII Result

    CBSE च्या विद्यार्थ्यांना वेबसाईटवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. CBSE कडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 चे निकाल जाहीर करण्याआधी, (CBSE) ने ‘परीक्षा संगम’ हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सर्वांसाठी एकच डेस्टिनेशन म्हणून काम करेल अशी माहिती CBSE बोर्डाकडून देण्यात आली आहे. यात टर्म 2 च्या निकालासह परीक्षेशी संबंधित सर्व प्रक्रियांचा  समावेश आहे. CBSE च्या परीक्षा संगम पोर्टल parikshasangam.cbse.gov.in वर  3 भाग आहेत- School,Regional Offices   ,Head  Office .

    http://parikshasangam.cbse.gov.in/frmListing ही आहे सीबीएसई परीक्षा संगम पोर्टलची थेट लिंक इथेच जाहीर होणार CBSE टर्म 2 निकाल २०२२. CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 चा निकाल जाहीर होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. जुलैमध्ये निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसई निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, digilocker.gov.in, results.gov.in, cbse gov.in तसेच  इतर वेबसाइट वर त्यांचे निकाल पाहू शकतील.

    विद्यार्थ्यांना प्रत्येक अटी स्वतंत्रपणे उत्तीर्ण करण्याची गरज नाही आणि अंतिम निकालात 33 टक्के गुण मिळवणे हे उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असेल. टर्म 1 चा निकाल जाहीर करताना, CBSE ने किती विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले किंवा होऊ शकले नाहीत याचा डेटा जारी केला नाही आणि विद्यार्थ्यांना त्यांचे गुण विचारात न घेता टर्म 2 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. बोडनि तेव्हा जाहीर केले होते की अंतिम गुणांच्या आधारे उत्तीर्णतेची टक्केवारी मोजली जाईल.

parikshasangam.cbse.gov.in/frmListing

Steps to check and download the www.cbse.gov.in Result 2022 are given below, the complete procedure to learn how can download or check result www.cbse.nic.in Result 2022.

  1. Step – visit the official website of the Central Board of Secondary Education at www.cbse.gov.in/.
  2. Step –  You will have option of the RESULTS will be available, tap on this option and get redirected to CBSE Result Portal at www.cbseresults.nic.in/.
  3. Step – 2nd options Senior School Certificate Examination (Class XII) 2022 & Secondary School Certificate Examination (Class X) Results 2022 will be available. Tap on the exam that you appread.
  4. Step 4 – Fill in the Roll NumberSchool Number & Date Of Birth and tap on the option of the Submit to check  and download  the results of Secondary & Senior Secondary exams.
cbse latest news ,  cbse latest news term 2 ,  cbse class 10 ,  cbse class 10 term 2 result ,  cbse class 10th passing marks 2022 ,  cbse class 12 result ,  cbse class 12 result 2022 term 2 ,  cbse class 12 result date 2022 ,  cbse 10th result 2022 ,  cbse 10th passing marks ,  cbse term 2 passing marks ,  cbse term 2 passing marks 2022 , term 2 final marks calculation , cbse term 2 exam passing marks ,  cbse latest news class 10 ,  cbse result ,  cbse result 2022 , 

bhisesirofficial@gmail.com
bhisesirofficial@gmail.com
Articles: 49

No comments yet

Leave a Reply to VS BAGHELCancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *